Homeताज्या बातम्यागोदावरी पात्रातून वाळूची बेकायदा चोरी;  ५५.५० लाखांचे ५ वाहने जप्त, ३...

गोदावरी पात्रातून वाळूची बेकायदा चोरी;  ५५.५० लाखांचे ५ वाहने जप्त, ३ आरोपी पसार…

कोपरगाव, दि. १६ : दिपक साटोटे

कोपरगाव तालुका पोलिसांनी गोदावरी नदी पात्रातून बेकायदा वाळू उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करत तब्बल ५५ लाख ५० हजार रुपये किमतीची वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत ४ जणांना रंगेहात पकडण्यात आले असून ३ जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी ही धडक कारवाई केली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी संगनमत करून गोदावरी नदी पात्रातून शासकीय वाळू बेकायदा उत्खनन करून चोरीस नेऊन विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना पोलिसांच्या कारवाईत सापडले.

यातील चार आरोपी घटनास्थळी आढळून आले. तर तीन आरोपी हे पोलिसांची कारवाई पाहताच अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. तसेच दोन आरोपींनी आपल्या वाहनातील वाळू पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नदी पात्रात टाकून दिली.

कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 53 वर्षीय कोथरूड रहिवासी 71 लाखांचे नुकसान

पुणे : एका 53 वर्षीय व्यक्तीने, ज्याने एका IT फर्ममध्ये काम केले होते आणि अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची निवड केली होती, कथितपणे 71.20 लाख...

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

error: Content is protected !!