Homeताज्या बातम्याठाणे महापालिकेतर्फे विद्यार्थ्यांना अभिनय व लघुपट निर्मितीचे प्रशिक्षण;

ठाणे महापालिकेतर्फे विद्यार्थ्यांना अभिनय व लघुपट निर्मितीचे प्रशिक्षण;

बाल रंगकर्मी योजनेसाठी ई-निविदा जाहीर..

ठाणे, दि.२६ : अजय मगरे

ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत ‘बाल रंगकर्मी योजना (अभिनय प्रशिक्षण व लघुपट निर्मिती)’ या उपक्रमाचा चौथा टप्पा राबविण्यात येत आहे. यासाठी नामवंत संस्थांकडून ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या आहेत.

महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना अभिनयाचे प्रशिक्षण देणे व त्यातून लघुपट निर्मिती करणे हा या योजनेचा उद्देश आहे. इच्छुक संस्थांना शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahatender.gov.in येथे दि.२५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान निविदा अर्ज उपलब्ध राहतील.

ठाणे महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर कला, संस्कृती व सामाजिक जाणीवेचीही ओळख व्हावी या हेतूने ही योजना सुरू करण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. चौथ्या टप्प्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.

ऑनलाईन निविदा भरण्याची अंतिम मुदत ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत असून, निविदा १० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता उघडण्यात येतील. निविदा उघडताना इच्छुक निविदाकार अथवा त्यांचे प्रतिनिधी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

error: Content is protected !!