Homeताज्या बातम्याठाण्यात चैत्र नवरात्रोत्सवाची जल्लोषात सुरुवात; उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिलदारपणा पुन्हा चर्चेत

ठाण्यात चैत्र नवरात्रोत्सवाची जल्लोषात सुरुवात; उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिलदारपणा पुन्हा चर्चेत

ठाणे : प्रतिनिधी

ठाणे पूर्वेकडील संत तुकाराम महाराज मैदानात दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र नवरात्रोत्सवाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवासाठी देवीची भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत उपमुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब सहभागी झाले होते. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिंदे यांनी मिरवणुकीदरम्यान तंदूर वडापावच्या स्टॉलला भेट दिली. मात्र यावेळी त्यांनी स्वतः वडापाव न खाता, मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांना वडापाव खाऊ घातला. त्यांच्या या संवेदनशील कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले. पुणे बातम्या

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

error: Content is protected !!