दावरवाडी ता ३०(अभिजित सोनवणे)
पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अक्षय राऊत वय(२०) यांची नांदर ग्रामपंचायत येथे रोजगार दि (२६) रोजी रविवारी सकाळी नऊ वाजता सेवक पदी निवड झाली आहे. यावेळी संरपंच विजय गायकवाड, उपसंरपंच आसमान काळे, माजी उपसंरपंच रेवणनाथ कर्डीले, ग्रामसेवक खंडु वीर , रविंद्र गायकवाड, ग्रां.पं. सदस्य रामचंद्र काळे, यंशवंत काळे, प्रविण काळे, कचरु नाचन, शिवाजी मगरे, ईश्वर कांबळे, राधाकिसन तळपे, संदीप काळे, ॲड किशोर वैद्य, पत्रकार दिगंबर सोनवणे, व तसेच अभय भोसले, समाधान काळे, तुषार काळे, गणेश तळपे, योगेश वैद्य, निलेश ठाणगे, आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.




















