Homeताज्या बातम्यादावरवाडी; परिसरात पारा ४१• अंशावर;   उन्हाचा वाढता तडाखा लग्न...

दावरवाडी; परिसरात पारा ४१• अंशावर;   उन्हाचा वाढता तडाखा लग्न समारंभांवर भारी, रस्त्यावर शुकशुकाट;

ग्रामीण भागात उन्हाचा वाढत्या तडाखामुळे नागरिक उकाड्याने हैराण,

दावरवाडी ता.-( अभिजित सोनवणे )

३०एप्रिल-मे महिन्यात वाढलेल्या प्रखर उन्हामुळे जनजीवन अक्षरक्ष; विस्कळीत, हैराण झाले आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असुन दूपारच्या वेळेत बाहेर पडणेही नागरिकांनसाठी कठीण झाले आहे. या उष्णतेचा परिणाम आता लग्न समारंभ व ईतर कार्यक्रमातही दिसुन येत आहे. सध्या लगन सराईचा हंगाम जोरात सुरू असतांना नवरदेव जोमात मात्र वर्‍हाडी कोमात अशी स्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

सध्या लग्नसराईचा आंनद आणि उन्हाचा त्रास यामध्ये वऱ्हाडी अडकले असुन, नवरदेव जोमात, वर्‍हाडी कोमात, ही म्हण वास्तवात उतरल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. एप्रिल -मे महिन्यांत सर्वाधिक विवाह सोहळे होत असल्याने शहरासह ग्रामीण भागातही लग्नाची लगबग वाढली आहे. मात्र यंदा उन्हाचा तीव्रतेने वाढलेला तडाखा पाहता वऱ्हाडी मंडळींची अक्षरक्ष; दमछाक होत आहे. लग्नाच्या मिरवणुका, हॉटेलमध्ये होणारे कार्यक्रम, तसेच जेवणाच्या वेळेस उकाड्यामूळे पाहुण्यांची अवस्था बिकट होत आहे. दूपारच्या वेळेत होणाऱ्या लग्नामध्ये वर्‍हाडी मंडळी सावलीचा शोध घेताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी मंडपात पंखे, कुलर, असुनही उष्णतेवर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे. परिणामी काही पाहुणे कार्यक्रम अर्धवट सोडून निघुन जात असल्याचे बघावयास मिळते. याउलट नवरदेव-नवरी हे समारंभात केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांना सर्व व्यवस्था उपलब्द असते, त्यामुळे ते उत्साहात दिसतात : मात्र वर्‍हाडी उकाड्यामुळे हैराण झाल्याचे दिसते. उन्हामुळे लहान मुले, जेष्ठ नागरिक आणि महिलांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. जसे

की डोकेदुखी ,चक्कर येणे, अंगदुखी, उलटी मळमळ, अशक्तपणा जाणवणे असे प्रकारही वाढले आहेत. काही ठिकाणी उष्माघाताच्या घटनाही समोर येत असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया

डॉ. समाधान पाचोडे (वैद्यकीय अधिकारी, नांदर

लग्न आयोजकांनीही आता वेळेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या थंड वेळेत लग्नसोहळे ठेवण्याकडे कल वाढत आहे.

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवणे अंत्यत आवश्यक आहे. तसेच थंड पाणी, लिंबुपाणी, सरबत, लग्न समारंभात हलके कपडे‌ परिधान करणे, भरपुर पाणी पिणे शक्यतो उन्हात जास्त वेळ न राहणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!