Homeताज्या बातम्याबौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये” या विषयावर एम. डी. सरोदे गुरुजींचे प्रेरणादायी प्रवचन.

बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये” या विषयावर एम. डी. सरोदे गुरुजींचे प्रेरणादायी प्रवचन.

ठाणे, दि.३१. ( अजय मगरे )

भारतीय बौद्ध महासभा ठाणे महानगर जिल्हा शाखा अंतर्गत अंबिका नगर वॉर्ड शाखेतील वेळुवन बुद्ध विहारात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले. दिनांक ३१ ऑगस्ट रोजी या मालिकेतील अकरावे पुष्प गुंफले गेले.

या दिवशी विहार परिसरात शांतता, करुणा आणि प्रज्ञेचे एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित असंख्य धम्मोपासकांच्या मनात उत्साह व भक्तिभाव जागृत झाला होता. यावेळी संस्थेचे राष्ट्रीय सचिव, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक, गायक, कवी, लेखक व प्रवचनकार आदरणीय एम. डी. सरोदे गुरुजींनी “बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी शब्दांनी उपस्थितांच्या अंतःकरणात करुणा, मैत्री आणि समतेचे तत्त्व जागृत झाले.

धम्मकार्याला सहकार्य करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे शहर उपाध्यक्षा छायाताई बचुटे तसेच धम्म उपासिका तुळसाबाई मोरे यांनी धम्म दान अर्पण केले. त्याचप्रमाणे ठाणे महानगर जिल्हा सचिव नामदेव झिने गुरुजींनी वर्षावास सांगता समारोप कार्यक्रमासाठी ५००० रुपयांचे आर्थिक धम्म दान देत दान पारमिता जोपासली.

या पवित्र प्रसंगी विभागातील शेकडो धम्म मोठ्या संख्येने उपस्थित होते. विहार परिसरात बौद्ध धम्माची शांत, करुणामयी व समतेची शिकवण अनुभवायला मिळाली.

वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन अध्यक्ष सुशांत शिवाजी साबळे,सरचिटणीस : आशाताई मधुकर जाधव, कोषाध्यक्ष पप्पू शंकर गायकवाड यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!