Homeताज्या बातम्याभारतीय बौद्ध महासभेच्या महिलांचे लाक्षणिक उपोषण

भारतीय बौद्ध महासभेच्या महिलांचे लाक्षणिक उपोषण

ठाणे . दि. २३. (अजय मगरे)

भारतीय बौद्ध महासभा शाखा खारेगाव पारसिकनगर महिला कार्यकारिणी मंडळाच्या वतीने रविवार, दिनांक २३ मार्च रोजी १०:०० ते ५:०० या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, खारेगाव येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले.

या उपोषणात महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या लाक्षणिक उपोषणाचे नेतृत्व वंदनाताई हिरे, रेखाताई अर्कड, करोना कोळगे, वंदना निखाडे, छाया दीपक, समता गायकवाड, कल्पना पवार,  गीता लांजेकर यांनी केले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हाध्यक्ष सुनिल निकम, वंचित बहुजन आघाडी ठाणे अध्यक्ष महेंद्र अंभोरे, सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे अध्यक्ष अनिकेत मोरे

पंढरीनाथ गायकवाड, जयवंत बैले, संदीप बनसोडे, कोषाध्यक्ष देविदास लोखंडे, माजी अध्यक्ष मुजमुले ताई, सरचिटणीस अर्चनाताई जगताप, गवारे दादा, तुकाराम गायकवाड, झिने, विमलानंद कांबळे, सुशांत साबळे, मिलिंद सोनकांबळे, मनोज सुरलकर, चंद्रकांत तायडे पदाधिकारी उपासक उपसिका उपस्थित होते.

या उपोषणात बौद्ध समाजाच्या प्रश्नांवर, महिलांच्या हक्कांवर व सामाजिक न्यायाबद्दल जोरदार चर्चा झाली. उपोषण यशस्वी झाल्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले. पुणे बातम्या

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

error: Content is protected !!