Homeताज्या बातम्याभारतीय सैनिक व कोकमठाणचे सुपुत्र संजय दिघे पोलीस भरतीत प्रथम; 

भारतीय सैनिक व कोकमठाणचे सुपुत्र संजय दिघे पोलीस भरतीत प्रथम; 

विद्यार्थ्यांकडून जल्लोषात सत्कार

कोपरगाव : दिलीप गायकवाड

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण गावचे सुपुत्र व भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त जवान संजय चांगदेव दिघे यांनी नुकत्याच झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस भरती परीक्षेत प्रथम क्रमांकाचे गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे लवकरच ते महाराष्ट्र पोलीस दलात रुजू होणार आहेत.

या यशाबद्दल कोपरगाव नगरपरिषद संचलित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, गुलाल उधळून आणि जल्लोषात शाल व पुष्पहार देऊन दिघे यांचा गौरव करण्यात आला.

या सत्कार प्रसंगी ग्रंथालयाचे महेश थोरात, गणेश राक्षे, बहुजन शक्ती न्यूज पोर्टलचे निवासी संपादक दिलीप गायकवाड तसेच विद्यार्थ्यांचा मोठा वर्ग व मित्रपरिवार उपस्थित होता. उपस्थितांनी संजय दिघे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संजय दिघे यांनी भारतीय सैन्य दलात तब्बल २१ वर्षे ६ महिने देशसेवा बजावली आहे. सेवानिवृत्तीनंतरही जनसेवेची भावना जपण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात प्रवेश करण्याचा निर्धार करून पोलीस भरती परीक्षेची तयारी केली आणि प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!