Homeताज्या बातम्यामांदाडे अहवालावर शेतकऱ्यांनी हरकती व अभिप्राय नोंदवावेत – नितीन शिंदे यांचे आवाहन

मांदाडे अहवालावर शेतकऱ्यांनी हरकती व अभिप्राय नोंदवावेत – नितीन शिंदे यांचे आवाहन

कोपरगाव,दि.२५ : दिलीप गायकवाड

अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकरीवर्गाला राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या मांदाडे अहवालावर आपली हरकत व अभिप्राय सादर करण्याचे आवाहन काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी केले आहे.

शिंदे यांनी सांगितले की, “मांदाडे अहवाल मराठी भाषेत प्रसिद्ध करण्यात आला असून शेतकऱ्यांनी त्याचा सखोल अभ्यास करून शासनाला आपले मुद्दे कळवणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने सहभाग नोंदवावा.”

यासंदर्भात शेतकऱ्यांनी आपले अभिप्राय व हरकती लेखी स्वरूपात अथवा ई-मेलद्वारे शासनाकडे पाठवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाने यासाठी विशेष ई-मेल उपलब्ध करून दिले असून murra.maharashtra.gov.in किंवा dm.secretarymwrra.in या ई-मेल आयडीवर आपले मुद्दे पाठवता येणार आहेत.

शिंदे यांनी पुढे सांगितले की, “सर्व शेतकऱ्यांनी १८ सप्टेंबर २०२५ पर्यंत आपले अभिप्राय व हरकती शासनापर्यंत पोहोचवाव्यात. या प्रक्रियेत जितक्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा सहभाग होईल, तितके त्यांच्या हिताचे धोरण निर्णय प्रक्रियेत उमटेल.”

संपूर्ण शेतकरीवर्गाने सजग राहून आपली भूमिका शासनापर्यंत पोहोचवावी, असे स्पष्ट आवाहन शिंदे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!