Homeटेक्नॉलॉजीराज्यातील सर्व जिल्ह्यात पर्यटन-आदरातिथ्य क्षेत्रात १५ हजार युवकांना कौशल्य प्रशिक्षण

राज्यातील सर्व जिल्ह्यात पर्यटन-आदरातिथ्य क्षेत्रात १५ हजार युवकांना कौशल्य प्रशिक्षण

मुंबई, दि. १५ : अजय मगरे

महाराष्ट्रातील पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्यासाठी पर्यटन विभागातर्फे मोठा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून तब्बल १५ हजार युवक-युवतींना विशेष कौशल्य प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, “पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास पर्यटन क्षेत्रात रोजगारनिर्मिती होईल. यामुळे राज्यातील पर्यटन उद्योगाला गती मिळेल.”

यासाठी कौशल्य विकास विभागाशी समन्वय साधून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शासनाची मान्यता मिळाल्यानंतर प्रथम टप्प्यात १५ हजार युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

बैठकीला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल तसेच टीएचएस कौन्सिलचे संचालक राजीव कांत उपस्थित होते.

पर्यटनमंत्री देसाई यांनी सांगितले की, पर्यटन विभागाच्या अखत्यारित असलेल्या रिसॉर्ट्समधील अधिकारी व कर्मचारी यांनाही या प्रशिक्षणात सामावून घेण्यात येईल. तसेच या क्षेत्रात कार्यरत विविध संस्थांचा अभ्यास करून त्यांचे सहकार्य घेण्यावर भर देण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!