Homeताज्या बातम्याकालकथित तोलाबाई भानुदास बनसोडे; बहुजन चळवळीची एक जिज्ञासू माता हरपली

कालकथित तोलाबाई भानुदास बनसोडे; बहुजन चळवळीची एक जिज्ञासू माता हरपली

कोपरगाव, दि.२३ ( दिलीप गायकवाड )

फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीच्या सशक्त आधारावर जीवन जगणाऱ्या आणि कुटुंबाला त्या तत्वज्ञानाच्या प्रकाशात घडवणाऱ्या कालकथित तोलाबाई भानुदास बनसोडे यांचे २० एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळीत योगदान देणाऱ्या एका जिज्ञासू मातेस आपण मुकलो आहोत.

पतीच्या निधनानंतर त्यांनी तीन मुलांचे समर्थपणे संगोपन करत त्यांना शिक्षण व संस्कारांची साथ दिली. त्यांचा मुलगा ॲड. संभाजी भानुदास बनसोडे हे फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ता व मुंबई येथील सिद्धार्थ विहार वसतिगृहात वास्तव्यास राहून कायद्याचे शिक्षण (एल.एल.बी.) घेतलेले आहेत.

सातारा जिल्हा,कराड तालुक्यातील सुरलीगाव रहिवाशी तोलाबाई यांना एक मुलगी व दोन मुले आहेत – मोठी मुलगी कमलताई दिलीप नांगरे, तानाजी भानुदास बनसोडे व ॲड. संभाजी बनसोडे हे सध्या मुंबई येथे स्थायिक आहेत. त्यांच्यामागे नातवंडांचा व आप्तेष्टांचा मोठा परिवार आहे.

त्यांच्या कार्यकर्तृत्वाला व जीवनातील समतेच्या मूल्यांना बहुजन शक्ती सामाजिक संस्था, मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

“समता, शिक्षण आणि संघर्ष यांचे बीज आपल्या कुटुंबात पेरणाऱ्या या मातोश्रींना कृतज्ञतापूर्वक आदरांजली.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

error: Content is protected !!