Homeताज्या बातम्यानांदरचा सुपुत्र विश्वंभर मगरे यांचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण स्वागत..

नांदरचा सुपुत्र विश्वंभर मगरे यांचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण स्वागत..

एसआरपीएफ ग्रुप ८, मुंबई येथे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण

पैठण , दि. ८ :  अजय मगरे

नांदर गावचा सुपुत्र विश्वंभर शिवाजी मगरे यांनी राज्य राखीव पोलिस बल क्रमांक ८, मुंबई ( एसआरपीएफ ग्रुप ११ ) येथे आपले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशानंतर ते गावात परतल्यावर ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पवृष्टी करत ग्रामस्थांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले.

गावच्या मध्यवर्ती चौकात झालेल्या स्वागत सोहळ्यात ग्रामस्थांनी “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. नवयुवकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत, फुलांची उधळण करत त्यांचा सत्कार केला.
यावेळी गावातील ज्येष्ठ मंडळींनी त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातून आलेल्या एका तरुणाने कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर राज्य राखीव पोलिस दलात स्थान मिळवणे ही नक्कीच अभिमानास्पद बाब असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या यशामुळे गावात उत्साहाचे वातावरण पसरले असून, आजच्या तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.

या प्रसंगी गावातील मान्यवर, युवा मित्रमंडळी, नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “गावाचा मान उंचावणाऱ्या विश्वंभर मगरे यांचा पुढील सेवेमध्ये यशाचा मार्ग उज्ज्वल होवो,” अशा शुभेच्छांचा वर्षाव ग्रामस्थांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

error: Content is protected !!