Homeताज्या बातम्यागणेशोत्सव होणार राज्य महोत्सव; शासनाकडून ११ कोटींचा भव्य निधी..

गणेशोत्सव होणार राज्य महोत्सव; शासनाकडून ११ कोटींचा भव्य निधी..

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा…

मुंबई, दि.१५ : अजय मगरे

महाराष्ट्रातील वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यावर्षी प्रथमच ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने तब्बल ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. गणेशोत्सव मंडळे, घरगुती गणेश आरास स्पर्धा, चौकाचौकात रोषणाई, ड्रोन शो आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा उत्सव भव्य स्वरूपात पार पडणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात असून, पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना तालुका ते राज्य स्तरावर पारितोषिके देण्यात येणार आहेत.

…उत्सवाची वैशिष्ट्ये…

राज्य महोत्सवासाठी विशेष लोगोचे अनावरण.

राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाराष्ट्रातील कला-संस्कृती आणि परंपरेचे दर्शन.

महाराष्ट्राबाहेर व परदेशातील मराठी बांधवांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम.

व्याख्यानमाला आणि अध्यात्म नाट्यरंग महोत्सवाचे आयोजन.

प्रमुख मंदिरे व सार्वजनिक गणेशोत्सवांचे ऑनलाइन दर्शनासाठी विशेष पोर्टल.

उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ आणि घरगुती गणेशोत्सवासाठी स्पर्धा व पारितोषिके.

गणपती विषयक चित्रपटांचा गौरव, विशेष टपाल तिकीट व नाण्याचे प्रकाशन.

‘ड्रोन शो’ आणि गणेशोत्सवावरील रिल्स स्पर्धा.

देश-विदेशात प्रचारासाठी वृत्तपत्र, टीव्ही, रेडिओ, सोशल मीडिया माध्यमातून मोहिम.

विसर्जन सोहळ्यात आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय पर्यटकांसाठी सोयी-सुविधा.

भजनी मंडळांना साहित्य वाटप व अनुदान, तसेच राज्यस्तरीय भजन स्पर्धा.

राज्यातील परदेशी विद्यार्थ्यांना सहभागासाठी विशेष योजना.

या महोत्सवाचे नियोजन व समन्वय पु. ल. देशपांडे कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय करणार आहेत. मंत्री शेलार यांनी हा ‘गणेशोत्सव – राज्य महोत्सव’ गणरायाच्या चरणी समर्पित करताना महाराष्ट्राची ओळख देश-विदेशात अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!