Homeताज्या बातम्याअतिवृष्टीमुळे ठाण्यातील सर्व शाळा १८ व १९ ऑगस्टला बंद

अतिवृष्टीमुळे ठाण्यातील सर्व शाळा १८ व १९ ऑगस्टला बंद

ठाणे, दि.१८ : अजय मगरे

ठाणे शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, खाजगी अनुदानित तसेच विना अनुदानित शाळांना दि. १८ ऑगस्ट व १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हवामान खात्याचा रेड अलर्ट व महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आज दुपारच्या सत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्याची जबाबदारी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी सुरक्षितपणे घरी पोहोचेपर्यंत शाळा मुख्यालय सोडू नये, असे आदेश शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी दिले आहेत.

सुट्टीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा, प्रशिक्षण व इतर उपक्रम शाळांनी नजीकच्या काळात आपल्या पातळीवर पूर्ण करावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत. पालक व विद्यार्थ्यांना याबाबत शाळांनी तातडीने कळविण्याचे आदेश आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

error: Content is protected !!