Homeताज्या बातम्याकोपरगावात बैलपोळा सणानिमित्त साजाच्या दुकानांची रेलचेल...

कोपरगावात बैलपोळा सणानिमित्त साजाच्या दुकानांची रेलचेल…

कोपरगाव,दि.२१ : चंद्रकांत जोर्वेकर

कोपरगाव शहरात श्रावणातील पिठोरी अमावस्या व बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर साजाच्या दुकानांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बैल, गाय, शेळी, मेंढी, गाढव, घोडा यांसारख्या जनावरांना सजवण्यासाठी लागणाऱ्या गैढे, माठवटी, कासरे, घुगराच्या माळा अशा विविध साजाचे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापर्यंत दुकाने लागून परिसर गजबजून गेला आहे.

गेल्या आठवड्यापासून पावसाचे प्रमाण वाढले असून भाजीपाला व काही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीतही बैलपोळा सण साजरा करण्यासाठी शेतकरी उत्साह दाखवत आहेत.

बैलपोळा म्हणजे शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नाते जपणारा सण. बैलांना स्नान घालून, सजवून गावातून मिरवणूक काढली जाते. त्यांना गोडधोड नैवेद्य दाखवून ग्रामदैवताचे दर्शन घडवून पूजा केली जाते. या पारंपरिक पद्धतीनं कोपरगाव परिसरात बैलपोळा सण उत्साहात साजरा होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!