Homeताज्या बातम्याठाणे महापालिका व रोटरी क्लब ऑफ ठाणे लेकसिटी तर्फे...

ठाणे महापालिका व रोटरी क्लब ऑफ ठाणे लेकसिटी तर्फे…

गरजू महिला व तृतीयपंथीयांना ई-रिक्षा वाटप…

ठाणे, दि.२७ : अजय मगरे

गरजू महिला आणि तृतीयपंथीय व्यक्तींना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिका व रोटरी क्लब ऑफ ठाणे लेकसिटी यांच्या वतीने दोन ई-रिक्षांचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.

या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त अनघा कदम, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे माजी गर्व्हनर दिनेश मेहता, रोटरी लेकसिटीच्या अध्यक्षा दिपाली महिंद्रा, रोटेरियन अनिरूध्द आदी मान्यवर उपस्थित होते.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका, रोटरी क्लब ऑफ ठाणे लेकसिटी, एटॉस कंपनी आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आला.

आतापर्यंत एकूण १५ ई-रिक्षांचे वाटप करण्यात आले असून त्यापैकी चार ई-रिक्षा तृतीयपंथीयांना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे समाजातील वंचित घटकांना स्वावलंबनाचा मार्ग मोकळा झाला असून, रोजगार निर्मितीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले गेल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

error: Content is protected !!