Homeताज्या बातम्याभोर तालुक्याचे सुपुत्र, दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे यांची जयंती व स्मृतिदिन ...

भोर तालुक्याचे सुपुत्र, दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे यांची जयंती व स्मृतिदिन साजरा..

भोर, दि.१५ : (सतीश गायकवाड)

भोर तालुक्याचे सुपुत्र

दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंकेखासदार खेड लोकसभा, शिक्षणमंत्री व आरोग्यमंत्री भोर संस्थानजयंती व स्मृती दिना निमित्त अभिवादन सभारविवार दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी दु. ११.०० ते ०३.०० पर्यंत

स्थळ : स्मारक स्तंभ, आपटी गांव, भोरकार्यक्रमाचे अध्यक्ष काश्यपदादा साळुंके,प्रमुख वक्ते : नितीन चंदनशिवे सुप्रसिद्ध लेखक, कवी प्रमुख उपस्थिती

शंकरभाऊ मांडेकर आमदार, भोर-राजगड-मुळशीविशाल लोंढे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे विकास निकम सभागृह नेते, भिवंडी, मनपा चंद्रकांतभाऊ गायकवाड सामाजिक कार्यकर्ता पांडुरंग शेलार कार्यकारी अभियंता (निवृत्त)रणजित शिवतरे उपाध्यक्ष, जि.प.ॲड महेंद्र कवचाळे विधीज्ञ, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली प्रदीप पाटील मा. नगराध्यक्ष, भोर

बाबासाहेब गायकवाड उपाध्यक्ष, दलित पँथर, महाराष्ट्र डॉ. सुरेश गोरेगांवकर सामाजिक कार्यकर्ते प्रविणदादा शिंदे संचालक, पुणे जिल्हा मध्य. सह. बँक वसंतदादा साळवे ज्येष्ठ नेते, आंबेडकरी चळवळसचिनदादा गजरमल उद्योजक, पुणे

राजाभाऊ कांबळे सामाजिक कार्यकर्ते, धायरी सविता साळुंके सचिव, खा. साळुंके प्रतिष्ठान

भोर तालुक्याचे सुपुत्र, दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे यांची जयंती व स्मृतिदिन साजरा..

भोर तालुक्याचे सुपुत्र, अनुसूचित जाती वर्गातूनही खुल्या मतदारसंघातून निवडून आलेले आणि शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे दिवंगत माजी खासदार बाळासाहेब साळुंखे यांची जयंती व स्मृतिदिन सोहळा याही वर्षी उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी मौजे आपटी माध्यमिक विद्यालय येथे पार पडला.

१० सप्टेंबर १९२० रोजी जन्मलेले आणि १० सप्टेंबर १९६१ रोजी निधन पावलेले बाळासाहेब साळुंखे यांनी आयुष्याच्या अल्पावधीत समाजहितासाठी भरीव कार्य केले. सन १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन पक्षाच्या माध्यमातून काँग्रेसच्या उमेदवार ताराबाई साठे यांचा पराभव करून खेड मतदारसंघातून खासदारकी मिळवली होती. विशेष म्हणजे, ते अनुसूचित जाती वर्गातील असूनही खुल्या मतदारसंघातून विजयी झाले होते.

खासदारकीच्या काळात त्यांनी शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले. परंतु केवळ ४१व्या वर्षी, अल्पशा आजाराने १९६१ मध्ये त्यांचे निधन झाले. भोर तालुक्यातील मौजे दापेघर हे त्यांचे मूळ गाव आहे.

सध्या त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी व समाजहिताचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांच्या चिरंजीव कश्यप दादा साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे प्रतिष्ठान, भोर-पुणे मागील वीस वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. प्रतिष्ठानतर्फे जयंती, स्मृतिदिन तसेच अनेक उपक्रमांद्वारे खासदार साहेबांच्या कार्याचा उजाळा समाजापर्यंत पोहोचवला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!