Homeताज्या बातम्यामंगेश काळोखे हत्याप्रकरणी मारेकऱ्यांवर मोक्का लावणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मंगेश काळोखे हत्याप्रकरणी मारेकऱ्यांवर मोक्का लावणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि.२७ : अजय मगरे

खोपोलीतील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी दोषींवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यांनी काळोखे कुटुंबीयांची घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली.

या वेळी बोलताना शिंदे म्हणाले की, हे प्रकरण सुडाच्या राजकारणातून घडले असून आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. काही आरोपींना अटक झाली असून उर्वरितांचा शोध सुरू आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शिक्षा मिळवून दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर त्यांनी खोपोली पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करणाऱ्या शिवसैनिक व नागरिकांशी संवाद साधला. सात आरोपींना अटक झाली असून अन्यांनाही लवकरच अटक केली जाईल. काळोखे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या वेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रहिवाशांच्या विरोधानंतर पीसीएमसी स्थायी समितीने पुनावळे शाळेचा जमीन भाडेपट्टा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठवला

पुणे : रहिवाशांच्या तीव्र विरोधाला तोंड देत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी पुनावळे येथील शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित असलेला भूखंड खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड. पुणे बातम्या

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

ठाण्यातील सायली जाधवची जिद्दीला सलाम; मोतीबिंदू, आर्थिक संकटावर मात करत SSC मध्ये ९७% गुण

ठाणे, दि.१४.( अजय मगरे ) जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणतीही अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही, हे ठाण्यातील सायली जाधव हिने सिद्ध करून...

इंधन बचतीसाठी शिंदेंचा पुढाकार; ईव्ही गाडीचा वापर सुरू

ताफ्यातील वाहनांनाही कात्री; मोदींच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद ठाणे : अजय मगरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे केलेले आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ स्वीकारत...

म्हाडा सोडतीला पुन्हा मुदतवाढ; आता २८ मेपर्यंत अर्जाची संधी

मुंबई : म्हाडा मुंबई मंडळाच्या २,६४० घरांच्या संगणकीय सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अनामत रक्कम भरण्याची...

error: Content is protected !!