Homeताज्या बातम्याकॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांचे वार्ड क्रमांक ८६ मधून विरोधकांपुढे आव्हान....

कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांचे वार्ड क्रमांक ८६ मधून विरोधकांपुढे आव्हान….

मुंबई,दि.४ : मंगेश म्हात्रे

कॉम्रेड शैलेंद्र कांबळे हे गेले ४५ वर्षे अंधेरी मरोळनाकासह संपूर्ण मुंबई त्याचबरोबर महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातलीवर सामाजिक आणि राजकीय कार्य करत आहेत. कामगार कष्टकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते मुंबई महानगरपालिकेच्या ८६ क्रमांकाच्या वार्डमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शैलेंद्र कांबळे निवडणूक मैदानात उतरल्याने विरोधकांसमोर जोरदार आव्हान निर्माण झाले आहे.

मरोळ नाका ते सहार विभागातील एअरपोर्ट आणि त्याच्या जमीनी आदानी च्या स्वाधीन केल्या आहे . मात्र आदानी  स्थानिक नागरिकांचे नुकसान करत असल्याचा आरोप कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांनी केला आहे. कॉमरेड शैलेन्द्र हे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन मार्फ़त फेरीवाला, बांधकाम-नाका कामगार, पालिका कामगार यांची युनियन्स चालवतात. मरोळ नाका अंधेरी येथील झोपडपट्टी आणि नागरिकांच्या प्रश्नावर  ते अनेक वर्षे काम करीत आहेत. त्यांच्या पुढाकाराने २००२ साली मरोळ नाका येथील नवपाड़ा झोपडपट्टीचे पुनर्वसन केले. नवपाड़ा वस्तीत ते लहानाचे मोठे झाले. वयाच्या २२ व्या वर्षापासून त्यांनी सिपीएमच्या युवक आघाडी पासून आपले काम सुरु केले. त्यांची कार्याची ओळख मुंबई, महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातलीवर एक लढाऊ, प्रमाणिक कमुनिस्ट नेता म्हणून आहे. याच कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांनी ८६ प्रभागात उभाठा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदे शिवसेना आणि  भाजपापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. आज ते सीपीएमचे मुंबई जनरल सेक्रेटरी असून त्यांच्या नेतृत्वाखाली आणखीन ८ नेते विविध वॉर्डमधून निवडणूक लढवत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

विक्रोळीतील ६१० घरे आता फक्त HIG साठी; म्हाडाची अर्ज प्रक्रियेला २८ मेपर्यंत मुदतवाढ

म्हाडाचा मोठा निर्णय; अर्जाची मुदतही वाढवली मुंबई : मंगेश म्हात्रे मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने मोठा निर्णय घेतला आहे. विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर...

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीने पकड घट्ट केली, राष्ट्रवादीच्या...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

नक्षलग्रस्त भागात २४ वर्षे आरोग्यसेवेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला सोयम कोण? राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय...

नवी दिल्ली महाराष्ट्रातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात गेली तब्बल २४ वर्षे निस्वार्थ आरोग्यसेवा देणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम या अचानक राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आल्या आहेत....

खासगी बसवाल्यांची मनमानी आता बंद? अवैध ट्रॅव्हल ॲप्स विरोधात सरकारचा मोठा ‘ॲक्शन प्लॅन’

तिकीट दरांची लूट थांबवा; परिवहन मंत्र्यांचा थेट आदेश मुंबई -मंगेश म्हात्रे प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारून आर्थिक लूट करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर राज्य सरकारने आता...

error: Content is protected !!