Homeताज्या बातम्याबौद्धजन सेवा समिती संघाच्या संघटक पदावर विट्ठल मोरे यांचा दणदणीत विजय; ८४...

बौद्धजन सेवा समिती संघाच्या संघटक पदावर विट्ठल मोरे यांचा दणदणीत विजय; ८४ मतांनी सरशी

मुंबई, दि.१७.( प्रतिनिधी)

ता. पोलादपूर | जि. रायगड

बौद्धजन सेवा समिती संघ, ४३ गाव यांच्या संघटक पदासाठी अत्यंत उत्साहात पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून विट्ठल मोरे यांनी ८४ मतांच्या फरकाने प्रभावी विजय संपादन केला आहे.

या निवडणुकीत एकूण २५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी विट्ठल मोरे यांना १६४ मते मिळाली, तर दादासाहेब सोनावने यांना ७९ मते मिळाली. तसेच ८ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळाली असली तरी अखेर मोरे यांनी स्पष्ट आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.

निकाल जाहीर होताच परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. समर्थकांनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.

नवनिर्वाचित संघटक विट्ठल मोरे यांनी सर्व मतदारांचे आभार मानत, संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ४३ गावांतील सामाजिक उपक्रमांना गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पडली. या निकालामुळे संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात संघटनेच्या कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!