Homeताज्या बातम्याधार्मिक सोहळा; नांदर येथील अंखड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता"'.

धार्मिक सोहळा; नांदर येथील अंखड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता”‘.

भाविक गोवळ, अंगी विश्वासाचे बळ!

 ह.भ.प. युवराज महाराज देशमुख;

दावरवाडी ता २८ (अभिजीत सोनवणे)

पैठण तालुक्यातील नांदर येथील श्री रेणुका माता मंदिर परिसरात चालू आसलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेची सांगता शनिवार (दि.२८) आळंदी देवाची येथील हभप युवराज महाराज देशमुख यांच्या काल्याच्या किर्तनाने सकाळी दहा ते साडेबारा यावेळेत महाप्रसादाचे वाटप करुन झाली.

या सप्ताहात आयोजक कमेटीच्या वतीने दररोज विविध धार्मिक कार्यक्रम व किर्तन प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

काल्याच्या किर्तना प्रसंगी भागवताचार्य बाबुराव महाराज गिरी,हभप अंकुश महाराज पानखडे, अंकुश महाराज तळपे, परमेश्वर महाराज काळे, गणेश महाराज काळे,कार्तिक महाराज काळे, गणेश महाराज काळे, नितीन महाराज करंगळ, गोविंद महाराज तळपे अदी महाराजांची प्रमुख उपस्थिती होती.

सप्ताहाच्या सांगता प्रसंगी बाजार समितीचे सभापती राजुनाना भुमरे, शिवाजी शुगर कारखान्याचे चेअरमन रविंद्र काळे, सरपंच विजय गायकवाड, माजी उपसरपंच रामचंद्र काळे, पं.स. उदयसेन काळे, मित्रवर्धन काळे, यशवंतराव काळे, प्रा.संदिप काळे, उपसरपंच आस्मानराव काळे,सपोनि भरत काळे,माजी उपसरपंच रेवणनाथ कर्डिले,अशोक जाधव, शिवाजी मगरे, ईश्वर कांबळे, दत्तात्रय गायकवाड, मच्छिंद्र मिसाळ, कैलास पाटील काळे, समाधान काळे, तुषार काळे, अक्षय राऊत, आदी उपस्थित होते..

[ छाया : नांदर येथील श्री रेणुका माता मंदिर परिसरातील सप्ताहात काल्याचे किर्तन करतांना हभप युवराज महाराज देशमुख यावेळी हभप अंकुश महाराज पानखडे, अंकुश महाराज तळपे, परमेश्वर महाराज काळे आदी.[ छाया : अभिजित सोनवणे ]

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

error: Content is protected !!