Homeताज्या बातम्याअदानी कंत्राटदारावर धारावीतील नागरिकांचा संताप

अदानी कंत्राटदारावर धारावीतील नागरिकांचा संताप

‘ट्रेसपास’च्या धमक्या, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मुंबई | प्रतिनिधी

धारावीतील जास्मीन मिल कंपाउंड परिसरात अदानीच्या कंत्राटदाराच्या कामामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. रात्रंदिवस सुरू असलेली डंपरची वाहतूक, उखडलेले रस्ते आणि पाणी टाकल्यामुळे निर्माण झालेली निसरडी परिस्थिती यामुळे परिसरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अनेक जण घसरून पडल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.

स्थानिक नागरिकांनी या कामाबाबत जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर अदानीच्या प्रतिनिधींनी चर्चेच्या नावाखाली आत बोलावून घेतले आणि नंतर पोलिसांना बोलावून ‘ट्रेसपास’चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेबाबतही संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड घटनास्थळी पोहोचल्या असता, शाहू नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरही ‘ट्रेसपास’चा गुन्हा दाखल करण्याची भाषा केल्याचा आरोप करण्यात आला. लोकप्रतिनिधींशी अशा प्रकारे वागणूक दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

धारावीच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी विधानसभेत हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!