Homeताज्या बातम्यानांदर; येथील योगेश सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले..

नांदर; येथील योगेश सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले..

दावरवाडी ता १२( अभिजित सोनवणे )

पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील युवक योगेश बाबासाहेब सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त दि १२ मार्च रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जि. प शाळेत स्पर्धा ठेवण्यात आली. यावेळी आयोजक प्रसाद औटे, निलेश ठाणगे, गणेश काळे, यशराज तळेकर, योगेश वैद्य, अनिल सोनवणे, रोहन गवारे, किशोर गवारे, योगेश रोडगे, यांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रथम पारितोषिक ११०० रु दुसरे पारितोषिक ७०० हे ठेवण्यात आले होते. गावातील असंख्य युवक यांनी क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

error: Content is protected !!