Homeताज्या बातम्या२५ जूनला म्हाडाच्या घरांचा फैसला! ताथवडेतील ७९२ घरांसाठी १४२२ अर्जदारांची प्रतीक्षा संपणार

२५ जूनला म्हाडाच्या घरांचा फैसला! ताथवडेतील ७९२ घरांसाठी १४२२ अर्जदारांची प्रतीक्षा संपणार

मुंबई : प्रतिनिधी
पुण्यात हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अर्जदारांसाठी महत्त्वाचा दिवस जवळ आला आहे. म्हाडाच्या पुणे मंडळामार्फत ताथवडे (टप्पा-२) येथील ७९२ सदनिकांची संगणकीय सोडत गुरुवारी, २५ जून रोजी काढण्यात येणार आहे. या लॉटरीसाठी १४२२ अर्जदारांनी अर्ज केले असून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी १२.३० वाजता आगरकर नगर येथील म्हाडा कार्यालयातील सभागृहात ही सोडत पार पडणार आहे.

या प्रकल्पात अल्प उत्पन्न गटासाठी २४ तर मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८ अशा एकूण ७९२ सदनिका उपलब्ध आहेत. घरांच्या किंमती साधारण ४६ लाख रुपयांपासून ६५.५० लाख रुपयांपर्यंत आहेत.

मुंबई-पुणे महामार्गालगत उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून रहिवाशांसाठी स्विमिंग पूल, क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी खेळण्याची जागा, ईव्ही चार्जिंग, सौर ऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा आधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मेट्रो लाइन 3 लाँच होण्यापूर्वी शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा

मेट्रो लाइन-3 साठी फूट ओव्हरब्रिज पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (PMRDA) ने पुढील महिन्यात मेट्रो लाईन 3 चा टप्पा 1 लाँच...

पुण्यातील कुदळवाडीत पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत 10 भंगार युनिट जळून खाक; रहिवाशांना बाहेर काढले,...

गोदामांमध्ये प्लास्टिक, रबर, लाकूड आणि इतर ज्वलनशील साहित्य साठल्याने आग वेगाने पसरली. पुणे : चिखली येथील कुदळवाडी परिसरात मंगळवारी पहाटे 4.20 च्या सुमारास...

पुणे शहरातील ट्रॅफिक जाममागील 60 पायाभूत आणि संबंधित समस्या पोलीस ओळखतात, सुधारात्मक उपायांसाठी पुणे...

वाहतूक सुरळीत करण्यासाठी खड्डे बुजवणे, सदोष रस्ता दुभाजक दुरुस्त करणे, फूटपाथची पुनर्रचना करणे आणि अतिक्रमणे हटवणे यासह उपाययोजनांची शिफारस पोलिसांनी केली आहे. पुणे...

युवा बुद्धिबळ प्रतिभाने महाराष्ट्र अंडर-13 चॅम्पियनशिपमध्ये दुसरे स्थान पटकावले | पुणे बातम्या

13 वर्षाखालील महाराष्ट्र बुद्धिबळ उपविजेता पुणे : इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्याने १३ वर्षांखालील महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून आपल्या शाळेचे नाव उंचावले...

पुण्यात चाकू हल्ला टाळण्यासाठी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने घरफोडीचा संशयित जखमी

पुणे : रविवारी पहाटे 5.30 च्या सुमारास रामटेकडी, वानोरी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने चाकू हल्ला हाणून पाडण्यासाठी आपल्या सेवा शस्त्राने गोळीबार केल्याने...

error: Content is protected !!