Homeताज्या बातम्याम्हाडाच्या १७५ मास्टर लिस्ट रहिवाश्यांची लॉटरी एप्रिलमध्ये

म्हाडाच्या १७५ मास्टर लिस्ट रहिवाश्यांची लॉटरी एप्रिलमध्ये

मुंबई, दि. २५ (अजय मगरे) –

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाची १७५ रहिवाश्यांची मास्टर लिस्ट लॉटरी एप्रिल महिन्यात काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

म्हाडाच्या आर आर बोर्डाने मास्टर लिस्ट वरील रहिवाशांसाठी अर्ज मागवले होते, ज्यासाठी एकूण १७५ रहिवाशांनी अर्ज दाखल केले आहेत. सध्या या अर्जांची छाननी सुरू असून, शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमानुसार ही लॉटरी आयोजित केली जाणार आहे.

या प्रक्रियेमुळे रहिवाशांना अधिकृत घरे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. लॉटरीच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभाग आवश्यक तयारी करत असून,अर्जदार रहिवाशांच्या प्रतिक्षेची लवकरच पूर्तता होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

error: Content is protected !!