Homeताज्या बातम्याम्हाडा नाशिक मंडळाच्या ५०२ सदनिकांसाठी अर्ज करण्यास २० मार्चपर्यंत मुदतवाढ

म्हाडा नाशिक मंडळाच्या ५०२ सदनिकांसाठी अर्ज करण्यास २० मार्चपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. ६ मार्च ( प्रतिनिधी )

म्हाडाच्या नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ५०२ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत २० मार्च २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन/ऑफलाईन अनामत रकमेचा स्वीकार २१ मार्चपर्यंत केला जाणार आहे, अशी माहिती नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांनी दिली.

नाशिकमधील मखमलाबाद, सातपूर,पाथर्डी, विहितगाव, हिरावाडी, म्हसरुळ, तपोवन, वडाळा, पिंपळगाव बहुला, नांदुर दसक, देवळाली आणि मौजे दसक येथे या सदनिका उपलब्ध आहेत. अर्जदारांना २० मार्चच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येईल, तर २१ मार्चच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रक्कम भरता येणार आहे.

म्हाडाच्या संकेतस्थळावर (https://housing.mhada.gov.in आणि https://lottery.mhada.gov.in) अर्जाची प्रक्रिया सुरू असून, इच्छुक अर्जदारांनी या संकेतस्थळांना भेट देऊन अर्ज भरावा. सोडतीच्या अंतिम यादीची प्रसिद्धी ९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येईल.

मुख्य अधिकारी आवळकंठे यांनी स्पष्ट केले की, म्हाडाने कोणत्याही एजंट अथवा प्रतिनिधीची नेमणूक केलेली नाही. अर्जदारांनी कोणत्याही दलालांशी व्यवहार करू नयेत, अन्यथा फसवणुकीसाठी म्हाडा जबाबदार राहणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!