Homeताज्या बातम्याशेतकऱ्यांना वर्ग २ जमिनींवर कर्ज मिळण्यासंदर्भात परिपत्रक पुन्हा निर्गमित होणार..

शेतकऱ्यांना वर्ग २ जमिनींवर कर्ज मिळण्यासंदर्भात परिपत्रक पुन्हा निर्गमित होणार..

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा…

मुंबई, दि. ११ ( प्रतिनिधी )

शेतकऱ्यांना विविध उद्देशांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी भोगावटा वर्ग दोनमधील जमिनी बँका व वित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंबंधीचे परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात येणार आहे. हे परिपत्रक आधीच निर्गमित झाले असले तरी त्याची माहिती सर्व संबंधित वित्तीय संस्थांना मिळावी आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास सुलभता यावी, यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.या संदर्भात
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक ती माहिती पुरवावी, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

बैठकीत कर्जपुरवठ्यासंदर्भात चर्चा….

शेतकऱ्यांना अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या तसेच व्यावसायिक कर्ज वाटपाच्या अडचणी सोडवण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजुपुरे, प्रदीप विधाते, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे तसेच विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

देवस्थान जमिनी तारण ठेवण्यासंबंधी नवीन निर्णय लवकरच……

देवस्थान इनाम वर्ग ३ (दुमाला), भोगवटा वर्ग २, रेघेखालील कुळ, प्रकल्पाकरिता राखीव इत्यादी प्रकारच्या जमिनी तारण ठेवता येत नसल्याने शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

भोगावटा वर्ग २ जमिनी तारण ठेवण्यास आणि कर्ज थकित झाल्यास त्या जमिनी विक्री करण्यास महाराष्ट्र महसूल अधिनियमात तरतूद आहे. मात्र, या तरतुदींची संपूर्ण माहिती बँकांना उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती बँकांच्या निदर्शनास आणावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील निवृत्त आयटी अभियंत्याची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी 4.43 कोटींची फसवणूक केली आहे पुणे बातम्या

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देऊन ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी आपली ४.४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पिंपळे...

शिवराज्याभिषेकाच्या साक्षीने अनोखा वाढदिवस! ३५ वर्षांच्या समाजसेवेचा वारसा जपत जयेंद्र दरेकर यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना...

ठाणे, दि.६.( अजय मगरे ) गेली ३५ वर्षे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांद्वारे समाजसेवेचे व्रत जपणारे शिवसेना उपशहर प्रमुख जयेंद्र दरेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त...

रस्त्यावरील अनधिकृत गॅरेजवर कारवाईच्या मागणीसाठी धरणे;

पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव शहरातील खंदक नाला परिसरातील सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर अनधिकृत गॅरेज उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करत...

सर्वेक्षणानंतर वर्षभरानंतर, मेट्रो स्थानकांजवळील सार्वजनिक पार्किंगच्या जागांच्या विकासाला अद्याप गती मिळालेली नाही. पुणे बातम्या

वनाझ मेट्रो स्थानकाजवळ फूटपाथवर पार्किंग केलेल्या दुचाकी पुणे : पुणे महानगरपालिका (PMC) आणि महा मेट्रो यांनी मेट्रो स्थानकांजवळील सार्वजनिक पार्किंगसाठी ठिकाणे ओळखण्यासाठी केलेल्या...

राज्य मोठ्या प्रमाणात डिझेल वापरकर्त्यांना थेट OMCs कडून खरेदी करण्यास सांगतो, किरकोळ पंप नाही....

इंधन केंद्रांसाठी, वाहनांना प्रथम प्राधान्य दिले जाते पुणे : शुक्रवारी जारी केलेल्या राज्य सरकारच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की मोठ्या प्रमाणात इंधनाची...

error: Content is protected !!