Homeताज्या बातम्याशिरढोण व खोणी येथे शाळा व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी भूखंड विक्रीसाठी उपलब्ध –

शिरढोण व खोणी येथे शाळा व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी भूखंड विक्रीसाठी उपलब्ध –

म्हाडाची निविदा प्रक्रिया सुरू

मुंबई, ६ मार्च ( प्रतिनिधी )

म्हाडाच्या कोकण व गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे शिरढोण व खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत विकसित होत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पात शाळा व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी भूखंड विक्रीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या प्रक्रियेत व्यक्ती, संस्था, शिक्षण व आरोग्य संस्था, ट्रस्ट, भागीदारी फर्म, विकासक आदी सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी १८ मार्च २०२५ पर्यंत
https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर जाऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन म्हाडा कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी केले आहे.

शिरढोण प्रकल्पातील भूखंड
शिरढोण येथील प्रकल्पामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ७१४१ अत्यल्प उत्पन्न गटासाठी व ५२८ अल्प उत्पन्न गटासाठी सदनिका आहेत. या प्रकल्पात ७६५.६४ चौ.मी. व ५९६.८७ चौ.मी. क्षेत्रफळ असलेले दोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भूखंड आणि ३०३३.२५ चौ.मी. व २७६८.६७ चौ.मी. क्षेत्रफळ असलेले दोन शाळांसाठी भूखंड उपलब्ध आहेत.

खोणी प्रकल्पातील शाळेसाठी भूखंड
खोणी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ५०६० सदनिकांचे बांधकाम पूर्ण असून ४०४८ सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे. या प्रकल्पात २४६४.६० चौ.मी. क्षेत्रफळ असलेला शाळेसाठी भूखंड आहे.

या दोन्ही प्रकल्पांत उत्तम पायाभूत सुविधा, वाहतूक सुलभता व भविष्यातील विकासाच्या दृष्टीने प्रचंड संधी उपलब्ध असल्याने शाळा व हॉस्पिटलसाठी हे भूखंड उपयुक्त ठरणार आहेत. अशी माहिती म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!