Homeताज्या बातम्यावांद्र्यातील त्रिरत्न बुध्द विहार बचावासाठी रहिवाशी रस्त्यावर उतरणार....

वांद्र्यातील त्रिरत्न बुध्द विहार बचावासाठी रहिवाशी रस्त्यावर उतरणार….

वांद्र्यातील त्रिरत्न बुध्द विहार बचावासाठी रहिवाशी रस्त्यावर उतरणार….

२८ फेब्रुवारीला उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मुंबई ,दि २४ ( अजय मगरे )

वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीमध्ये उच्च न्यायालयाच्या उभारणीसाठी बांधकामे हटविण्यात येत आहेत. या ठिकाणी त्रिरत्न बुध्द विहार असून या विहाराच्या बचावासाठी स्थानिक रहिवाशी आक्रमक झाले आहेत.

बुध्द विहारासाठी शासकीय वसाहतीमध्येच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी येत्या २८ फेब्रुवारी रोजी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.

बुध्द विहार बचावासाठी त्रिरत्न बुध्द विहार बचाव कृती समितीने वांद्रे पूर्व,शास्त्रीनगर येथील कुशिनारा बुद्ध विहार येथे स्थानिक बौद्ध समाज बांधव व हितचिंतक यांची एक बैठक आयोजित केली.

या बैठकीचे अध्यक्षस्थान एस. बी. जाधव यांनी भूषविले. यावेळी प्रज्ञा सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी शासकीय वसाहतीमधील त्रिरत्न बुध्द विहार वाचविण्याबाबत भूमिका मांडली.

गायकवाड म्हणाले की, समता सेवा संघ गृहनिर्माण सोसायटीच्या झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात शासनाने नोटीस बजावली आहे. मात्र अद्याप त्रिरत्न बुद्ध विहारास कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. या संदर्भात वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करण्याचे कार्य सुरू असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

तसेच समाज बांधवांनी त्रिरत्न बुध्द विहार बचावासाठी एकत्र येऊन लढा उभाण्याचे आवाहन केले.
या बैठकीमध्ये त्रिरत्न बुद्ध विहार बचाव कृती समिती सह प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत दामोदर गायकवाड, आनंद कांबळे, विजय जाधव, किसन रोकडे, रमेश बैले ,काका मोरे तांबे एल. आर.गोडबोले, चंद्रशेखर सकपाळ सुमित वजाळे यांनी आपले मत मांडले.
या बैठकीला वांद्रे विभागातील विविध राजकीय पक्षाचे तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

PCMC ची कचरा व्यवस्थापन यंत्रणा कोलमडली, कोपऱ्यांवर कचऱ्याचे ढीग साचले

पुनावळे येथील गृहनिर्माण सोसायटीबाहेर साचलेला कचरा पुणे : च्या तात्काळ बाद होणे गेल्या आठवड्यात घडलेल्या दुर्घटनेनंतर मोशी कचरा डेपो बंद पडल्याने शहरात ठिकठिकाणी...

दिवसा घरापासून दूर? बीएलओ शहरी मतदारांसाठी सायंकाळच्या फेऱ्या काढतील. पुणे बातम्या

पुणे : 27 वर्षीय आयटी प्रोफेशनल स्नेहा राव काम संपवून घरी परतली तेव्हा तिला कळले की सध्या सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन...

FDA शाळेच्या कॅन्टीन आणि दुपारच्या जेवणावर लक्ष केंद्रित करते | पुणे बातम्या

अधिकाऱ्यांनी सांगितले की स्वच्छता राखणे, अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे आणि विद्यार्थ्यांना पोषक आहार देणे या शाळा आणि जेवण पुरवठादारांच्या आवश्यक जबाबदाऱ्या आहेत. पुणे...

पुनावळे येथे पीएमपीएमएल बसने ६ वर्षीय मुलीवर धाव घेतली, चालकावर गुन्हा दाखल | पुणे...

पुणे : पुनावळे येथील कात्रज-देहू रोड बायपासच्या सर्व्हिस रोडवर शनिवारी सकाळी आईने चालविलेल्या स्कूटरवर पीएमपीएमएल बसने धडक दिल्याने सहा वर्षीय मुलीचा मृत्यू...

जगताप नर्सरीचे पुण्यातील दिग्गज रोझरियन रामराव जगताप यांचे ८५ व्या वर्षी निधन झाले.

पुणे : रामराव जगताप (८५) यांनी फुलापेक्षा गुलाब जास्त असू शकतो हे लोकांना पटवून देण्यात आयुष्य घालवले. हे ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी उपजीविका...

error: Content is protected !!