Homeताज्या बातम्याअफवांमुळे मारहाण? अँटॉप हिल व्हिडिओ प्रकरणात महिलेबाबत धक्कादायक तपशील

अफवांमुळे मारहाण? अँटॉप हिल व्हिडिओ प्रकरणात महिलेबाबत धक्कादायक तपशील

मुंबई | मंगेश म्हात्रे

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात व्हायरल झालेल्या धक्कादायक व्हिडिओप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एका लहान मुलाला चोरून नेत असल्याच्या संशयावरून नागरिकांनी एका महिलेला मारहाण केल्याची घटना घडली होती.

पोलिस तपासात संबंधित महिलेचं नाव कविता सिंग असल्याचं समोर आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार ती मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्याचं सांगितलं जात असून सध्या तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तसेच तिची ओळख आणि पार्श्वभूमी पडताळण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, महिलेला मारहाण करणाऱ्या व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता 87/2026 अंतर्गत कलम 127(2), 115(2), 3(15)प्रमाणे अँटॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर अफवा आणि संशयाच्या आधारे कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन अँटॉप हिल पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एप्रिलमध्ये पाचवा मृत्यू, रावेतमध्ये पाण्याचा टँकर टेचीवर धावला

पुणे : रावेत येथे एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाचा भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरखाली येऊन दुसऱ्या दुचाकीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. पीडितेच्या भावाने दिलेल्या...

बेकायदेशीर फलकांना आळा घालण्यासाठी PMC होर्डिंगवर अनिवार्य QR कोड लागू करणार, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

पुणे : सोमवारपासून कायदेशीर होर्डिंगसाठी क्यूआर कोडचा अनिवार्य वापर करण्यास नागरी प्रशासन बळ देणार आहे. या कोडमध्ये जाहिरात एजन्सीबद्दल तपशील आणि प्रत्येक होर्डिंगची वैधता...

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

error: Content is protected !!