Homeताज्या बातम्याकोपरगांवात सामाजिक कार्यकर्ते नितीन शिंदे यांचा वाढदिवस साजरा

कोपरगांवात सामाजिक कार्यकर्ते नितीन शिंदे यांचा वाढदिवस साजरा

कोपरगांव, दि.२५ : चंद्रकांत जोर्वेकर

कोपरगांव शहरातील गांधीनगर येथील रहिवासी व समाजकार्यातून भरीव योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते नितीन यवनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगांव येथे शुभ लाभ साप्ताहिक वृत्तपत्राच्या कार्यालयात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शुभ लाभ साप्ताहिक चे संपादक संजय लाड यांनी भूषविले. यावेळी त्यांनी शिंदे यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी काँग्रेस किसान सेल्सचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव, बहुजन शक्ती न्यूजचे कार्यकारी संपादक दिलीपराव गायकवाड, ललित नायडू, प्रकाश आढाव, प्रकाश मोकळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी शिंदे यांना शाल ,पुष्पगुच्छ अर्पण करून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

error: Content is protected !!