Homeताज्या बातम्याकोपरगावमध्ये सार्वजनिक वाचनालयतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

कोपरगावमध्ये सार्वजनिक वाचनालयतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

कोपरगाव दि १४ (दिलीप गायकवाड) –

कोपरगाव नगरपरिषद संचलित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते दिनकर खरे, माजी नगरसेविका मायादेवी खरे, ॲड. मोकळ, विश्वास जमधडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी मायादेवी खरे, ॲड. मोकळ, विश्वास जमधडे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी स्नेहा मोरे, प्रतिभा साळवे, राजेश्वरी त्रिभुवन, आदित्य बारसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे मायादेवी खरे यांनी या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा वाचनालयास भेट दिली.

कार्यक्रमावेळी इंगळे सर, समता सैनिक दलाचे घोडेराव सर, पत्रकार दिलीप गायकवाड, संतोष गंगवाल तसेच वाचनालयातील विद्यार्थी आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!