Homeताज्या बातम्यागोदावरी नदी पुन्हा वाहू लागली; कोपरगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका

गोदावरी नदी पुन्हा वाहू लागली; कोपरगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका

कोपरगाव,दि.२९ ( दीपक साटोटे)

कोपरगाव तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी पुन्हा एकदा जीवंत झाली आहे. मार्च महिन्यात नदीचा प्रवाह पूर्णतः थांबला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे गोदावरी नदीत पाणी आल्याने कोपरगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला असून, वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कोपरगाव तालुक्यालाही बसला. नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची नोंद झाल्यामुळे नद्या आणि नाले पुन्हा वाहू लागले आहेत. त्याचा परिणाम म्हणून गोदावरी नदीतही काही प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे.

तथापि, या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसापूर्वी पिके तयार अवस्थेत असताना आलेल्या वादळी पावसामुळे उन्हाळी बाजरी, कांदा, तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

गोदावरी नदी पुन्हा वाहू लागल्याने कोपरगाव शहरात समाधान व्यक्त होत असले तरी, पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हिंजवडी पूर्व पावसाळ्याच्या कामांसाठी पीएमआरडीएच्या प्रमुखांनी ३१ मेची मुदत दिली, त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा

हिंजवडी परिसरात पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून स्ट्रॉम वॉटर नाले आणि नैसर्गिक नाले साफ करण्याचे काम पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने...

एनडीएचा बँडमॅन त्याच्या क्वार्टरमध्ये लटकलेला आढळला. पुणे बातम्या

कीटकनाशकांच्या आत्महत्येच्या मृत्यूंमध्ये टी अव्वल, पॅराक्वॅट घातक: NCRB पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) मधील 28 वर्षीय बँड्समन रविवारी सकाळी 7...

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

error: Content is protected !!