Homeताज्या बातम्यातुळशी तलाव ओसंडून वाहू लागला.... मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही तलावांत ९०.१६...

तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला…. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही तलावांत ९०.१६ टक्के जलसाठा….

मुंबई, दि.१६ : अजय मगरे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील तुळशी तलाव (दि १६)सायंकाळी नेमक्या ६.४५ वाजता ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याने दिली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात वसलेला तुळशी तलाव हा महानगरपालिकेच्या भांडूप जलशुद्धीकरण केंद्राच्या नजीक स्थित आहे. या तलावाची कमाल उपयुक्त साठवण क्षमता ८०४.६० कोटी लिटर असून गतवर्षी (२०२४) तो २० जुलै रोजी भरून वाहू लागला होता.

दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही तलावांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता १,४४,७३६.३ कोटी लिटर आहे.

आज पहाटे ६ वाजेपर्यंतच्या मोजणीनुसार या सातही तलावांमध्ये मिळून तब्बल १,३०,४९८.१ कोटी लिटर इतका म्हणजेच ९०.१६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.या जलसाठ्यामुळे मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबाबत दिलासा मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!