Homeताज्या बातम्यानांदर गावात माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

नांदर गावात माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

पैठण, दि. ७ :अजय मगरे

तालुक्यातील नांदर गावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती मोठ्या उत्साहात व श्रद्धेच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी बौद्ध वंदना केली. कार्यक्रमानिमित्त खीरदानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच डीजेच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आल्याने गावात उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

या जयंती कार्यक्रमात महिलांसह तरुण व युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. माता रमाई आंबेडकर यांच्या त्याग, संयम आणि सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मगरे, प्रज्ञा फाउंडेशनचे अध्यक्ष तुळशीराम मगरे, ताराचंद्र वाव्हळ, अशोक मगरे, महादेव मगर, विश्वास मगरे, कैलास मगरे, मंगल गायकवाड, गौतम झिने, राजू काळे, रोहित मगरे, ज्ञानेश्वर मगरे, किशोर मगरे विशाल मगरे,पवन काळे, प्रितम मगरे, प्रशांत मगरे, संदीप काळे, तेजस मगरे, जय मगरे, विशाल मगरे, युवराज सोनवणे, राम सोनवणे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त. पुणे...

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

दावरवाडी; परिसरात पारा ४१• अंशावर;   उन्हाचा वाढता तडाखा लग्न समारंभांवर भारी,...

ग्रामीण भागात उन्हाचा वाढत्या तडाखामुळे नागरिक उकाड्याने हैराण, दावरवाडी ता.-( अभिजित सोनवणे ) ३०एप्रिल-मे महिन्यात वाढलेल्या प्रखर उन्हामुळे जनजीवन अक्षरक्ष; विस्कळीत, हैराण झाले आहे. तापमानाचा पारा...

नांदर: येथील अक्षय राऊत यांची रोजगार सेवक पदी निवड:

दावरवाडी ता ३०(अभिजित सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अक्षय राऊत वय(२०) यांची नांदर ग्रामपंचायत येथे रोजगार दि (२६) रोजी रविवारी सकाळी नऊ वाजता...

गॅस गळतीनंतर रुग्णांना श्वासोच्छवासाचा त्रास, फक्त एकाला ऑक्सिजनच्या आधाराची गरज: डॉक्टर

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या प्लॉटवरील पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूच्या गळतीमुळे सायबानगरमधील अनेक रहिवाशांना गुरुवारी पहाटे मळमळणाऱ्या दुर्गंधीमुळे जाग आली...

error: Content is protected !!