Homeताज्या बातम्यासंक्रमण शिबिरातील रहिवाश्यांना घरे देण्यासाठी  म्हाडाची 'मास्टर लिस्ट’ प्रक्रिया सुरू....

संक्रमण शिबिरातील रहिवाश्यांना घरे देण्यासाठी  म्हाडाची ‘मास्टर लिस्ट’ प्रक्रिया सुरू….

मुंबई, दि.११ : मंगेश म्हात्रे

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने बृहतसूचीवरील (मास्टर लिस्ट) घरे वितरणासाठी पात्रता निश्चिती आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली आहे. अर्जदारांना ३० सप्टेंबर २०२५, रात्री ११.५९ वाजेपर्यंत masterlist.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज दाखल करता येणार आहे.

मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतींतील मूळ रहिवासी अथवा त्यांचे वारसदार, ज्यांना निष्कासन सूचना देऊन संक्रमण शिबिरात हलविण्यात आले आहे आणि ज्यांना अद्याप पुनर्रचित इमारतींमध्ये घर मिळालेले नाहीत, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे.

अर्जदारांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरील citizen corner मधील Application for Masterlist या पर्यायाद्वारे नोंदणी करून अर्ज भरावा. नोंदणीसाठी वैध मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, अर्जदाराचा रंगीत फोटो, आधारकार्ड, व्हेकेशन नोटीस, भाडेपावती, विजबिल, संक्रमण शिबीरातील आदेश व इतर संबंधित कागदपत्रांची आवश्यकता आहे.

ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर, अर्जदाराने स्वतः प्रमाणित केलेली कागदपत्रे ३० दिवसांच्या आत म्हाडा मुख्यालय, वांद्रे (पूर्व) येथे प्रत्यक्ष सादर करणे बंधनकारक आहे. सुनावणीवेळी मूळ कागदपत्रे सोबत आणावी लागतील.

यापूर्वी बृहतसूची समितीने पात्र ठरवलेले तसेच ऑनलाईन अर्ज सादर केलेले अर्जदारांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. मात्र, ज्यांनी फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत आणि त्यांचे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे, त्यांना अनिवार्यपणे नव्याने ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!