Homeताज्या बातम्याअंबिका नगरातील धोकादायक पिंपळाचे झाड हटविण्याची कारवाई;

अंबिका नगरातील धोकादायक पिंपळाचे झाड हटविण्याची कारवाई;

नागरिकांना दिलासा
नगरसेविका एकता भोईर यांच्या पुढाकाराने प्रशासनाची तातडीची हालचाल

ठाणे,दि.२९.( अजय मगरे )

वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे अनेक वर्षांपासून उभे असलेले धोकादायक पिंपळाचे झाड अखेर हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. झाडाच्या वाढलेल्या फांद्या परिसरातील घरांवर कोसळण्याची भीती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे सातत्याने मागणी केली होती.

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तसेच स्थानिक रहिवाशांची संमती घेऊन संबंधित विभागामार्फत झाड हटविण्याची कारवाई हाती घेण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यातील संभाव्य दुर्घटना टळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

ही कारवाई स्थानिक नगरसेविका एकता भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलल्याबद्दल स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच परिसरातील इतर धोकादायक झाडांचेही सर्वेक्षण करून वेळेत आवश्यक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

error: Content is protected !!