Homeताज्या बातम्याकोपरगावातील आंबेडकर मैदानाच्या नामफलकाचा अपमान थांबवा; अतिक्रमण हटवा – रिपाइंचे अशोक शिंदे...

कोपरगावातील आंबेडकर मैदानाच्या नामफलकाचा अपमान थांबवा; अतिक्रमण हटवा – रिपाइंचे अशोक शिंदे यांची मागणी

कोपरगाव, दि.७. ( दिलीप गायकवाड )

शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान या नामफलकावर लावले जाणारे डिजिटल बॅनर तात्काळ थांबवून मैदान परिसरातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत पक्षाचे आहिल्यानगर जिल्ह्य उपाध्यक्ष अशोक शिंदे ,यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. शहरातील या स्मारक परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान असा मोठा नामफलक लावलेला आहे. मात्र सध्या विविध राजकीय पक्ष, संघटना व कार्यक्रमांचे डिजिटल बॅनर या ठिकाणी नामफलकावर लावले जात असून त्यामुळे मैदानाचा नामफलक झाकला जातो. काही वेळा हा फलकच बॅनर लावण्यासाठी वापरला जात असल्याने आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच मैदान परिसरात बेकायदेशीर फेरीवाले, स्टॉल, फळ-फ्रूट विक्रेते तसेच वाहनांची पार्किंग होत असल्याने अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे संबंधित सर्व प्रकारचे अतिक्रमण तात्काळ हटवून मैदान परिसराची स्वच्छता व शिस्त राखावी, अशी मागणीही शिंदे यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!