Homeताज्या बातम्याठाण्यात विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा संपन्न

ठाण्यात विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा संपन्न

ठाणे,दि.८.(अजय मगरे)

ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील लोकमान्यनगर परिसरातील जुन्या विहिरींना नवसंजीवनी देण्याच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला.

“पाणी म्हणजेच जीवन” या परंपरेला साजेसा असा हा प्रकल्प राबवून परिसरात स्वावलंबी जलव्यवस्थापनाचा आदर्श उभा करण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत मोरेवाडी चाळ लक्ष्मीपार्क फेज-१, शंकरमंदिर, लोकमान्यनगर पाडा क्र. २ रेल्वे कॉलनी आणि पाडा क्र. ४ येथील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यात आले.

लोकार्पण सोहळ्यात परिवहन मंत्री प्रातप सरनाईक यांनी उपस्थित राहून प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, “आजच्या जलसंकटाच्या काळात पाण्याचे जतन व पुनर्वापर ही काळाची गरज आहे, आणि लोकमान्यनगरने याचा आदर्श घालून दिला आहे.”

कार्यक्रमास विधानसभा सचिव संदीप डोंगरे, समन्वयक प्रदीप खाडे, उपशहर प्रमुख जयंत दरेकर, विभाग प्रमुख रामचंद्र गुरव, संतोष ढमाले, विभाग समन्वयक राजेंद्र कांबळे, माजी नगरसेविका आशा डोंगरे, समाजसेवक राकेश शिंदे, विभाग संघटक टीना डिसोजा तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

error: Content is protected !!