Homeताज्या बातम्याएम.डी.आर-९९ रस्ता अतिक्रमणमुक्त न झाल्यास २६ जानेवारी पासून अमरण उपोषण करणार –...

एम.डी.आर-९९ रस्ता अतिक्रमणमुक्त न झाल्यास २६ जानेवारी पासून अमरण उपोषण करणार – विजय जाधव

कोपरगाव, दि २३ : ( चंद्रकांत जोर्वेकर )

कोपरगाव–जुना टाकळी रोड नाका येथील एम.डी.आर-९९ क्रमांकाचा रस्ता अतिक्रमणामुळे अरुंद झाला असून त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. या मार्गावर अपघातांचा धोका वाढला असतानाही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय जाधव यांनी केला आहे. रस्ता तातडीने अतिक्रमणमुक्त करून दर्जेदार रस्त्याचे काम न केल्यास अमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

यासंदर्भात जाधव यांनी १९ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमण हटविण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, २६ जानेवारी २०२६ पर्यंत एम.डी.आर-९९ रस्त्यावरील अतिक्रमण न हटविल्यास कोपरगाव तहसील कार्यालयासमोर कोणतीही पूर्वसूचना न देता अमरण उपोषण सुरू करणार असल्याचा ठाम इशारा विजय जाधव यांनी दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!