Homeताज्या बातम्याकोपरगाव नगरपरिषदेची आरक्षण सोडत जाहीर... राजकीय समीकरणांना नवा वेग

कोपरगाव नगरपरिषदेची आरक्षण सोडत जाहीर… राजकीय समीकरणांना नवा वेग

कोपरगाव, दि. ८ : ( दीपक सासोटे )

कोपरगाव नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नव्या आरक्षण यादीत अनेक प्रभागांचे आरक्षण बदलल्याने विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच नवोदित इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे.

या नव्या आरक्षणानुसार महिला उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महिला नेतृत्वाला पुढे येण्याची मोठी संधी मिळणार आहे. दुसरीकडे, काही प्रभागांतील आरक्षण बदलामुळे विद्यमान नगरसेवकांचे गणित बिघडले असून त्यांना नवीन प्रभागातून राजकीय समीकरणे जुळवावी लागणार आहेत.

आरक्षणानुसार प्रभागनिहाय

आरक्षण पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आले आहे –

प्रभाग क्र.

1 जनरल महिला , जनरल पुरुष

2 अनुसूचित जाती (एससी) पुरुष, जनरल महिला

3 ओबीसी महिला, जनरल पुरुष

4 ओबीसी महिला, जनरल पुरुष

5 अनुसूचित जमाती (एसटी) पुरुष, जनरल महिला

6 ओबीसी महिला ,जनरल पुरुष

7 ओबीसी पुरुष , जनरल महिला

8 एससी महिला , जनरल पुरुष

10 एससी पुरुष, जनरल महिला

11 ओबीसी पुरुष , जनरल महिला

12 एससी महिला, जनरल पुरुष

13 ओबीसी महिला ,जनरल पुरुष

14 ओबीसी पुरुष, जनरल महिला

15 ओबीसी पुरुष, जनरल महिला..

या यादीतून दिसून येते की कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत यंदा महिला उमेदवारांची ताकद लक्षणीय वाढणार आहे. शहरातील प्रमुख पक्ष — भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उभय गट) — यांनी नव्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

राजकीय पातळीवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, या आरक्षणामुळे आगामी कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक अधिकच रंगतदार आणि चुरशीची होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!