Homeताज्या बातम्याचैत्यभूमीवर उसळला जनसागर अनुयायी झाले नतमस्तक

चैत्यभूमीवर उसळला जनसागर अनुयायी झाले नतमस्तक

मुंबई : प्रतिनिधी

शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगावमध्ये लाखो अनुयायांची गर्दी उसळली आहे. याच निमित्ताने चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज हजारो अनुयायांची गर्दी उसळली. अनुयायांनी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून महामानवापुढे नतमस्तक झाले.

भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला दरवर्षी राज्यातील लाखो अनुयायी प्रत्यक्ष उपस्थित राहून अभिवादन करतात. मिळेल त्या वाहनाने आंबेडकरी अनुयायी भीमा कोरेगाव येथे पोहचतात. ज्या अनुयायांना भीमा कोरेगाव येथे जाने शक्य होत नाही, असे अनुयायी चैत्यभूमी येथे घेऊन आंबेडकरांना अभिवादन करतात. अशीच गर्दी आज चैत्यभूमीवर झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!