Homeताज्या बातम्याजागतिक दर्जाचा स्टुडिओ पनवेलमध्ये ...

जागतिक दर्जाचा स्टुडिओ पनवेलमध्ये …

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन हजार कोटींचा करार….

मुंबई, दि.२ ( प्रतिनिधी )

पनवेल येथे जागतिक पातळीवर सर्वोत्तम ठरेल असा एए स्टुडिओ उभारण्यात येणार असून, यासाठी महाराष्ट्र शासन आणि ‘गोदरेज फंड मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्यात दोन हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे. हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “गोदरेज ही गुणवत्ता व विश्वासार्हतेसाठी ओळखली जाणारी कंपनी आहे. त्यामुळे हा स्टुडिओ जागतिक स्तरावर सर्वोत्तम ठरेल, यासाठी प्रयत्न व्हावेत.”

या करारावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि गोदरेज कंपनीच्या वतीने महाव्यवस्थापक हरसिमरण सिंग यांनी स्वाक्षरी केली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक, सिडकोचे अध्यक्ष विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी मान्यवर उपस्थित होते.

कराराच्या पहिल्या टप्प्यात ५०० कोटींची गुंतवणूक होणार असून, याद्वारे सुमारे ६०० रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. हा टप्पा २०२७ पर्यंत सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात १५०० कोटींची गुंतवणूक आणि १९०० रोजगार निर्मितीची अपेक्षा असून हा टप्पा २०३० पर्यंत सुरू होईल. एकूण २००० कोटींच्या गुंतवणुकीद्वारे २५०० रोजगार उपलब्ध होणार आहेत.

या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील फिल्म आणि मीडिया उद्योगाला नवे बळ मिळणार असून, पनवेल हे भविष्यातील फिल्म हब म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!