Homeताज्या बातम्याठाण्यात रिपब्लिकन सेनेचे सात नगरसेवक निवडून आणणार – रामभाऊ तायडे

ठाण्यात रिपब्लिकन सेनेचे सात नगरसेवक निवडून आणणार – रामभाऊ तायडे

ठाणे, दि. ९ : अजय मगरे

ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत रिपब्लिकन सेनेचे किमान सात नगरसेवक निवडून आणणार असल्याचा विश्वास मा. नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी व्यक्त केला.

रामभाऊ तायडे यांनी बुधवारी आपल्या मूळ पक्ष दलित पँथर आणि हजारो समर्थकांसह रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. यावेळी आंबेडकर यांनी तायडे यांची पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती जाहीर केली.

युतीबाबत बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, “नेत्यांना काही नको पण पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजकीय संधी मिळावी यासाठी शिवसेनेशी (शिंदे गट) युती करण्यात आली आहे. आगामी काळात दोन्ही पक्षांचे संयुक्त कार्यकर्ते मेळावे आयोजित केले जातील. तसेच लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यभर दौरा केला जाईल.”

देशात जातनिहाय जनगणना होणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केले.

कार्यक्रमाला ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड, शहर प्रभारी मायाताई कांबळे, राहुल उंबरे आदी मान्यवर उपस्थित होते. रामभाऊ तायडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!