Homeताज्या बातम्यादावरवाडीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास उत्साही प्रतिसाद

दावरवाडीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास उत्साही प्रतिसाद

पैठण. दि १३. प्रतिनिधी
दावरवाडी येथील श्रीराम मंदिर संस्थान परिसरात मंगळवार  दि. १३ पासून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला उत्साही वातावरणात सुरुवात झाली. या धार्मिक सोहळ्याचे आयोजन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले असून, भागवताचार्य ह.भ.प. भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या सुमधुर वाणीतून दररोज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत कथा सादर केली जात आहे.
हा सोहळा सोमवार (दि. १९) रोजी सांगता सोहळ्याने संपन्न होणार आहे. सांगतेच्या दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. वारकरी रत्न बाळू महाराज गिरगावकर यांचे हरिकिर्तन होईल. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्याचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक बबनराव वाघमोडे, राजेंद्र वाघमोडे, ताराबाई अंबादास शेळके, सिंधुबाई अरविंद पारखे, मिनाबाई सुभाषराव खताळ आदींनी केले आहे.
[छायाचित्र: श्रीमद् भागवत कथेदरम्यान आरती करताना ह.भ.प. भाऊसाहेब महाराज जोशी, बबनराव वाघमोडे, राजेंद्र वाघमोडे, बाळासाहेब वाघमोडे, शुभम वाघमोडे आदी. अंबादास एडके
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!