Homeताज्या बातम्यानांदर; माध्यमिक विद्यालय शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप.. 

नांदर; माध्यमिक विद्यालय शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप.. 

मोठी स्वप्ने पाहुन जीवनाची परीक्षा यशस्वी करा; मुख्याध्यापक सुर्यकांत धुपे यांचे विद्यार्थांना मार्गदर्शन,

दावरवाडी ता १२ (अभिजीत सोनवणे)

पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील माध्यमिक विद्यालय शाळेत दि १२ फेब्रुवारी रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुर्यकांत धुपे सर हे होते. विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना धुपे सर म्हणाले की, जीवनाची खरी परीक्षा ही वेळावेळी येत असते, तिचा धैर्य आणि जिद्दीने प्रतिकार करायला शिकले पाहिजे.

विद्यार्थांनी आयुष्यात मोठी स्वप्ने पाहुन स्व:तची उन्नती करावी, असे आवाहन त्यांनी केले. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. तर आभार प्रदर्शन रामकृष्ण पातकळ सर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सोहळ्याला उपस्थित शाळेतील शिक्षक श्री बबन भावले सर श्री राजेंद्र थोरात, रामकृष्ण पातकळ, हरसिंग पाटील, रमेश पवार, संजय गूलालकर, श्रीमती सुरेखा राऊत मॅडम प्रा.दीपक पिवळ, कर्मचारी श्री योगेश धुपे श्री मदन ठेणगे श्री गोरक्षनाथ सोनवणे, सतिश कदम, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!