Homeताज्या बातम्यानांदर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसंपर्क मोहिमेची आढावा बैठक संपन्न.

नांदर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसंपर्क मोहिमेची आढावा बैठक संपन्न.

पैठण, दि. ११ (अभिजीत सोनवणे)

पैठण तालुक्यातील नांदर येथे दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसंपर्क मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुका व संघटनात्मक बांधणीसाठी आढावा बैठक पार पडली. ही बैठक नांदर येथील रेणुका देवी मंदिर परिसरात घेण्यात आली.

या बैठकीस छत्रपती संभाजीनगर महानगरप्रमुख मा. राजुभाऊ वैद्य, महिला जिल्हा संघटिका सौ. राखीताई परदेशी, जिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे, सचिन घायाळ, सोमनाथ जाधव, डॉ. सुनिल शिंदे, अरुण काळे, अजय परळकर, प्रल्हाद औटे, शुभम पिवळ, प्रकाश वानोळे, मनोज पेरे, अनिस पटेल, सुरेश दुबाले, आप्पासाहेब गायकवाड, माजी सरपंच किशोर वैद्य, शुभम गायकवाड, ईश्वर कपटी, परमेश्वर कपटी, ज्ञानेश्वर पानखडे, बिलाल पठाण, नारायण मगरे, आप्पासाहेब मिसाळ यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी, युवक व मान्यवर नागरिक उपस्थित होते.

बैठकीत आगामी निवडणुकांची रणनिती, पक्षसंघटनाची मजबुती, तसेच शिवसंपर्क मोहिमेद्वारे जनतेपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!