Homeताज्या बातम्यापुण्यातील औंध-बाणेर-पाषाण परिसराला दिलासा; २७७ कोटींचा दुमजली उड्डाणपूल तयार

पुण्यातील औंध-बाणेर-पाषाण परिसराला दिलासा; २७७ कोटींचा दुमजली उड्डाणपूल तयार

पुणे : प्रतिनिधी

पुणे शहरातील औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे २७७ कोटी रुपये खर्चून १ हजार ७६३ मीटर लांबीचा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.

या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने अजित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे मान्यवरांनी सांगितले. तसेच पुणे-शिरूर, हडपसर-यवत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि नाशिक फाटा-खेड-राजगुरुनगर या महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांनाही गती मिळाली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी २१ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून पुण्यासाठी मेट्रोच्या पुढील टप्प्यांना मंजुरी, रामवाडी-वाघोली मेट्रो, येरवडा-कात्रज भुयारी मार्ग आणि विविध रस्त्यांचे सहापदरीकरण यांसारख्या प्रकल्पांमुळे पुण्याच्या विकासाला वेग मिळणार असल्याचेही सांगण्यात आले.

कार्यक्रमाला उपमहापौर परशुराम वाडेकर, माजी आमदार सुनील टिंगरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, मुख्य अभियंता रियाज पठाण तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

error: Content is protected !!