Homeताज्या बातम्यापैठण तालुक्यात ९५ हजार हेक्टरला अतिवृष्टीचा फटका..

पैठण तालुक्यात ९५ हजार हेक्टरला अतिवृष्टीचा फटका..

फळबागांसह अनेक पिकांना मोठा फटका, शेत गेले खरडुन, शेतकरी हवालदिल.

पैठण ता ;(अभिजित सोनवणे)

पैठण तालुक्यात सप्टेंबर महिन्यात सतत अतिवृष्टी आणी ढगफुटीसद्दृश्य पाऊस झाल्याने तालुक्यातील ९५ हजार हेक्टरवरील सोयाबीन,ऊस, मका, कापुस, बाजरी, तुर, उडीद, भाजीपाला, फळबागांनमध्ये मोसंबी, डाळिंब, सीताफळ, आदी फळबागांचे प्राथमिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार मुसळधार पावसाने हाहाकर माजवला होता. अतिवृष्टीमुळे तालुक्यात शेतिपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे ९५ हजार हेक्टरवरील पिकांसह शेतकरी बाधित झाले आहेत. तालुका प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आकडेवारीनुसार संपूर्ण पंचनामाचे अहवाल हाती आल्यानंतर खरी आकडेवारी समोर येईल. पैठण तालुक्यात महापुरामुळे १२ मंडळातील ११० गावातील सुमारे ९५ हजार २८६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांना देण्यात आला आहे. अशी माहिती तहसीलदार जोत्यी पवार यांनी दिली आहे. गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे गोदाकाठ परिसरातील ग्रामीण भागातील १,६५०० हजार घरात पाणी शिरले होते. यात् एकटा मायगावमध्ये सर्वाधिक घर पाण्याखाली गेली आहेत. याशिवाय पैठण शहरातील सुमारे ५०० दुकाने आणी ९०० घरे पुराच्या पाण्याखाली गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील अनेक रस्ते उखडले असुन पैठण, शेवगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जोडणारा महामार्गावरील पाटेगाव गावाजवळीर पुल पुर्णपणे उखडला असुन नादुरुस्त झाला आहे.
डोळ्यांदेखत उभी पिके झाली भुईसपाट,
*गेल्या पंधरा दिवसांपूर्वी परिसरात अधिक अतिवृष्टी व ढगफुटीसद्दृश्य पाऊस झाला.
*त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातील उभी पिके पाण्याखाली भुईसपाट झाली आहेत. स्थानिकांनी माहीती देतांना सांगितले आहे. आठ ते दहा वर्षांत हा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.
** पावसामुळे ग्रामस्थ, औद्योगिक वसाहतीतील कामगार, दुध उत्पादक शेतकरी यांचे आंतर्नात हाल झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

error: Content is protected !!