Homeताज्या बातम्याबुद्ध धम्म प्रसारक मंडळातर्फे कोपरगावमध्ये भगवान बुद्ध पौर्णिमा उत्सवाचे आयोजन

बुद्ध धम्म प्रसारक मंडळातर्फे कोपरगावमध्ये भगवान बुद्ध पौर्णिमा उत्सवाचे आयोजन

कोपरगाव,दि.१० ( दिलीप गायकवाड )

बुद्ध धम्म प्रसारक मंडळ (ट्रस्ट), कोपरगाव यांच्या वतीने भगवान बुद्ध पौर्णिमा उत्सवाचे उत्साही आयोजन सोमवार, दि. १२ मे २०२५ रोजी कोपरगाव येथील लुंबिनी उपवन बुद्ध विहार, नगर-मनमाड रोड, येथे करण्यात आले आहे.

या प्रसंगी आयु धम्मपाल साळुंके (पाली पीएच.डी. अभ्यासक, धम्म संगायन, भुसावळ) हे प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करणार असून, धर्मोपदेश करताना दान-कथा, शीलकथा आदी पाच गोष्टी लक्षात घेऊन,करुणेने प्रेरित करता निस्वार्थपणे उपदेश कसा करावा, यावर धम्म मार्गदर्शन करणार आहे.

कार्यक्रम सकाळी १०.३० ते ११.०० धम्म ध्वजारोहण व सामूहिक धम्म वंदना होईल, तसेच ११.०० ते ११.३० त्रिशरण, पंचशिल व बुद्ध गुणांचे पठण व ग्रहण तर ११.३० ते १२.०० स्नेहभोजन आयुष्यमती भाग्यश्री, आयु मिलींद रणशुर, तसेच आयुष्यमती शारदा व आयु. रंभाजी रणशुर यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे.

दुपारी १२.०० ते २.०० व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजक, अध्यक्ष आयु. रंभाजी निवृत्ती रणशुर , आयु. वसंतराव गाडे, आयु मोतीराम शिंगाडे, आयु. गोरख सोनवणे व आयु. तुकाराम रणशुर ,आयु. भिमराज गंगावणे (उपाध्यक्ष), आयु.नानासाहेब रनशूर, आयु नानाभाऊ रोकडे ,आयु विलास गवळी,आयु राजेंद्र घोडेराव,आयु अनिल पाईक सर, आयु रमेश मोरे सर, आयु. राहुल धिवर, आयु. प्रल्हाद जमधडे तसेच महिला मंडळ आणि सर्व धम्मभिमानी उपासक

सचिव आयु. रमेश हेगडमल यांनी सर्व श्रद्धावानांनी या बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!